All 24 science experiments in the 10th syllabus, Video shooting done by actual experiment With Demonstrations.
Questions and answers on every experiment.
१० वी च्या नवीन अभ्यासक्रमातील सर्व २४ विज्ञान प्रात्यक्षिके प्रत्यक्ष प्रयोग करुन दाखवताना केलेले व्हिडीओ शुटींग. प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्नोत्तरांसह.